Trending
January Birthday Celebration
abc
१९९६ बॅच
सुबीत आचार्यजी १ जानेवारी 12
abc
२००१ बॅच
प्रशांत दहिवले २ जानेवारी 18
abc
१९९८ बॅच
वैशाली लांडगे ३ जानेवारी 17
abc
१९९० बॅच
अफरीन अली ४ जानेवारी 10
abc
१९९२ बॅच
श्रीकांत आंबेकर ५ जानेवारी 10
abc
१९८७ बॅच
डिनपल खोत ६ जानेवारी 10
abc
१९८९ बॅच
नरेंद्र मेश्राम १६ जानेवारी 10
abc
२००० बॅच
राहुल निनावे १८ जानेवारी 10
abc
१९९६ बॅच
अभय बोरकर १९ जानेवारी 10
abc
१९९९ बॅच
हेमा बोपचे २२ जानेवारी 10
abc
१९८९ बॅच
भारत गजभिये २६ जानेवारी 10
abc
बॅच
रमसुला चुटे ३१ जानेवारी 10
आठवण
abc
राजेंद्र पारधी
एक साधा पण जिद्दी प्रवास Aug 13, 2016 22

“राजेंद्र पारधी” हा माझ्या जेएनव्हीच्या काळातील वर्गमित्र. साधेपणा आणि शांततेचं प्रतीक असलेला हा मुलगा! त्याच्याशी जोडलेल्या आठवणी नेहमी मनात एक प्रेरणादायी भावना निर्माण करतात. त्याच्या साधेपणाने आणि शांत स्वभावाने तो नेहमीच लक्षात राहतो. त्याच्या घरच्या परिस्थितीबद्दल मला फारशी माहितीनाही, आणि तो बॉईज होस्टेलमध्ये राहायचा, त्यामुळे त्याने जेएनव्हीतील जीवनाला कसे सामोरे गेले असेल, याची नेमकी कल्पना त्यालाच माहीत. पण जेव्हा कधी तो वर्गमित्र म्हणून आठवतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकच प्रतिमा उभी राहते—लांबट, एकाच रंगाचा इस्त्री नसलेला शर्ट, तोही शर्ट इन केलेला नसलेला; हातात फक्त एक पुस्तक; आणि पायात साधी चप्पल घालत वावरणारा एक साधा मुलगा.

Editor's Pick
abc
  • Swapnapurti Herbal Floor cleaner

    Natural Ingredients: Contains pine oil, gomutra ark, and eucalyptus with antibacterial, antifungal, and disinfectant properties.

    2 Feb, 2025 12
Advocates